#ncp

Showing of 1 - 14 from 783 results
VIDEO: मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

महाराष्ट्रNov 3, 2018

VIDEO: मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

जालना, 03 नोव्हेंबर: जालन्यामध्ये मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान लाठीचार्ज करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हा लाठीचार्ज करण्यात आला आहे. जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव यांनादेखील पोलिसांनी मारहाण केली आहे. राष्ट्रवादीचे हे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आले होते. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.

Live TV

News18 Lokmat
close