#ncp

Showing of 92 - 105 from 1931 results
VIDEO: असं काय म्हणाले शरद पवार? ज्यामुळे पार्थनं घेतला काढता पाय

व्हिडिओMar 14, 2019

VIDEO: असं काय म्हणाले शरद पवार? ज्यामुळे पार्थनं घेतला काढता पाय

14 मार्च : एकीकडे मावळमध्ये पार्थ प्रचारासाठी धावाधाव करत आहेत, तर दुसरीकडे आजोबा शरद पवारांनी अजून पार्थचं नाव निश्चित न झाल्याचे संकेत देत पुन्हा गुगली टाकली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आज मावळ लोकसभा मतदार संघातील आपल्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला. त्यावेळी आम्ही पार्थला शंभर टक्के निवडून आणू असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला मध्येच थांबवत, अजून मावळ मधील उमेदवार जाहीर नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं. विशेष म्हणजे, या शिबिराला पार्थ स्वतः उपस्थित होते. पवारांनी केलेलं हे वक्तव्य एकून पार्थने लगेचच शिबिरातून काढता पाय घेतला आणि माध्यम प्रतिनिधींशीही बोलायचं टाळलं.

Live TV

News18 Lokmat
close