News18 Lokmat

#ncp

Showing of 79 - 92 from 2214 results
VIDEO :...म्हणून शिवसेनेत प्रवेश केला, सचिन अहिर यांचा खुलासा

व्हिडीओJul 25, 2019

VIDEO :...म्हणून शिवसेनेत प्रवेश केला, सचिन अहिर यांचा खुलासा

मुंबई, 25 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधत बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं सचिन अहिर यांनी सांगितलं आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला मुंबईत मोठं भगदाड पडलं आहे.