#naxal attack

Showing of 1 - 14 from 18 results
BREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी

बातम्याNov 14, 2018

BREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी

छत्तीसगड, 14 नोव्हेंबर : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी आयईडीचा स्फोट करून सीमा सुरक्षा दलाच्या वाहनाला लक्ष्य केलं आहे. यात 6 जवान जखमी झालेत. स्फोटानंतर या परिसरात अजूनही गोळीबार सुरू आहे. बिजापूर जिल्ह्यात महादेव घाटात ही घटना घडली आहे. यात रस्त्याने जाणारा एक व्यक्तीदेखील गंभीर जखमी झाला आहे.

Live TV

News18 Lokmat
close