News18 Lokmat

#navjyotsingh sidhu

'माझी जागा सोडून जा,' नवज्योतसिंग सिद्धू यांची अर्चना पूरण सिंग यांना धमकी?

बातम्याMay 7, 2019

'माझी जागा सोडून जा,' नवज्योतसिंग सिद्धू यांची अर्चना पूरण सिंग यांना धमकी?

प्रिय अर्चना... माझ्या तुला खूप शुभेच्छा. तू ज्या खुर्चीत बसली आहेस त्या खुर्चीत बसण्यासाठी आता तू फिट असशील अशी मी आशा करतो. मी तुझ्यासाठी माझं घर, काम आणि शहर सोडून जाऊ शकतो. पण तुला माझी जागा सोडून जावं लागेल. - तुझाच नवज्योतसिंग सिद्धू.