#navi mumbai

Showing of 1 - 14 from 68 results
VIDEO: एपीएमसीत पहिला हापूस आंबा दाखल, अशी केली पूजा

व्हिडिओNov 5, 2018

VIDEO: एपीएमसीत पहिला हापूस आंबा दाखल, अशी केली पूजा

विनय म्हात्रे, प्रतिनिधी नवी मुंबई, 05 नोव्हेंबर : नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत कोकणातला पहिला हापूस आंबा दाखल आहे. देवगडमधील शेतकरी संजय बने यांच्या एका पटीने आंब्याचा मुहूर्त झाला आहे. तानाजी पाटे या व्यापाऱ्यांनी 10 हजार 101 रुपयाला पेटी विकत घेतली. आंब्याच्या पहिल्या पेटीची व्यापाऱ्यांनी विधिवत पूजा केली.

Live TV

News18 Lokmat
close