महापालिका अधिनियमाप्रमाणे नगरसेवक अजय बहिरा यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती.