मुंबई, 05 सप्टेंबर: बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकलसेवा विस्कळीत झाली होती. लोकल सेवा कधी सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती देत नसल्यानं नागरिक संतप्त झाले होते. गुरुवारी सकाळी ठाणे सीएसएमटी लोकल सेवा सुरू झाली आहे. हार्बर आणि मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटं उशिराने सुरू आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा