#nashik

Showing of 79 - 92 from 808 results
VIDEO : राजू शेट्टी भुजबळांच्या भेटीला, घेतला 'हा' निर्णय

व्हिडिओMar 16, 2019

VIDEO : राजू शेट्टी भुजबळांच्या भेटीला, घेतला 'हा' निर्णय

16 मार्च : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. भुजबळांच्या नाशिकच्या फार्महाऊसवर ही भेट झाली. यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमधून उमेदवारी मिळालेले समीर भुजबळ यांना राजू शेट्टींनी पाठिंबा दर्शवला आहे. तर या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी समीर भुजबळ यांना मदत करू शकते अशीही शक्यता निर्माण झाली आहे. तर आघाडीतील काँग्रेस ही वर्धा किंवा सांगलीची एक जागा स्वाभिमानीला देण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन भाजपला हरवू, असं राजू शेट्टी म्हणाले आहे.