Nashik Videos in Marathi

Showing of 66 - 79 from 815 results
VIDEO: नाशिकमध्ये पाणीबाणी, पाण्याअभावी 40 मोरांचा तडफडून मृत्यू

बातम्याMay 9, 2019

VIDEO: नाशिकमध्ये पाणीबाणी, पाण्याअभावी 40 मोरांचा तडफडून मृत्यू

नाशिक, 9 मे: चांदवडमध्ये पाणी न मिळाल्यानं तडफडून मोरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दीघवद गावात 40 मोरांनी कुजलेलं अन्न खाल्ल्यानं मृत्यू झाला असावा असा स्थानिकांनी संशय व्यक्त केला आहे. वन विभागानं मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थानांनी केला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading