#nashik

Showing of 53 - 66 from 808 results
SPECIAL REPORT : सरकारी अधिकाऱ्यांनी करून दाखवली भुताटकी करामत!

व्हिडिओMay 16, 2019

SPECIAL REPORT : सरकारी अधिकाऱ्यांनी करून दाखवली भुताटकी करामत!

नाशिक, 16 मे : भुतानं रात्रीतून बंगला बांधल्याचं तुम्ही गोष्टीतून ऐकलं असेल. पण रात्रीतून चारा छावणी उभी करण्याचा पराक्रम नाशिकमधल्या अधिकाऱ्यांनी करून दाखवला आहे. महिनाभर अधिकाऱ्यांच्या दारावर धडका देणाऱ्यांना कधी पाझर फुटला नाही. पण वरीष्ठ अधिकारी येणार हे कळताच रात्रीतून छावणी उभी करण्याची भुताटकी करामत अधिकाऱ्यांनी करून दाखवली.