Nashik Videos in Marathi

Showing of 40 - 53 from 815 results
SPECIAL REPORT : नाशिकमध्ये पाऊस आला मोठा, पुढील काही दिवस खबरदारी घ्या!

महाराष्ट्रJul 7, 2019

SPECIAL REPORT : नाशिकमध्ये पाऊस आला मोठा, पुढील काही दिवस खबरदारी घ्या!

लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 7 जुलै : गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मे महिन्यात नाशिक जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामाना करावा लागला होता. पण सध्या सुरू असलेल्या पावसाने इंदापूर धरणाच्या क्षेत्रात सुद्धा चांगला पाऊस होत आहे. यामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होतांना दिसत आहे. गोदावरी काठच्या सखल भागात पाणी शिरलं.