Nashik Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 815 results
VIDEO: 'शरद पवार तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती', पंतप्रधान मोदींचं शरसंधान

बातम्याSep 19, 2019

VIDEO: 'शरद पवार तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती', पंतप्रधान मोदींचं शरसंधान

नाशिक, 19 सप्टेंबर: नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत. दरम्यान यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. काश्मीरच्या मुद्दयावर बोलताना शरद पवारांकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 'पवारांनी देशहिताविरोधी वक्तव्य करणं दुर्दैवं, पवारांना शेजारचा देश आवडत असेल तर त्यांची मर्जी' असं म्हणत शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.