#nashik

Showing of 92 - 105 from 1381 results
VIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी

बातम्याJul 16, 2019

VIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी

नाशिक, 16 जुलै: नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव टोलनाक्यावर शिक्षकाची दादागिरी समोर आली आहे. ह्या शिक्षकानं पिस्तुलाचा धाक दाखवून बस चालकाला धमकावल्याचा प्रकार घडला. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमक्या दिल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.