#nashik

Showing of 53 - 66 from 1370 results
भरधाव ट्रकची बसला धडक, भीषण दुर्घटनेचा CCTV VIDEO समोर

बातम्याAug 31, 2019

भरधाव ट्रकची बसला धडक, भीषण दुर्घटनेचा CCTV VIDEO समोर

नाशिक, 31 ऑगस्ट: नाशिक इथल्या तारवाला नगर चौकात पुन्हा भीषण अपघात झाला. इथं बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे.