#nashik

Showing of 40 - 53 from 1370 results
भाजपचा निवडणूक जिंकण्याचा हुकमी एक्का; महाराष्ट्रात यशस्वी होणार?

बातम्याSep 20, 2019

भाजपचा निवडणूक जिंकण्याचा हुकमी एक्का; महाराष्ट्रात यशस्वी होणार?

नाशिक, 20 सप्टेंबर: स्वबळावर लढायचंच झालं तर देशभक्ती आणि कलम 370 सारखे राष्ट्रीय मुद्दे हे निवडणुक जिंकण्याचे हुकमी एक्के आहेत हे भाजपला चांगलंच उमगलं आहे. कदाचित त्यामुळेच विधानसभा निवडणुकीतही भाजप काश्मीरच्या कलम 370 भोवती आपला प्रचार केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. भाजपला मिशन महाराष्ट्र व्हाया जम्मू काश्मीर पूर्ण करायचं आहे हे स्पष्ट दिसतं आहे.