Nashik News

Showing of 53 - 66 from 478 results
कुत्राच्या पिल्लाला बेदम मारहाण, धक्कादायक व्हिडिओ CCTV कैद

बातम्याApr 5, 2019

कुत्राच्या पिल्लाला बेदम मारहाण, धक्कादायक व्हिडिओ CCTV कैद

नाशिक, 05 एप्रिल: कुत्र्याच्या पिल्लाला लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय आहे. भरत नेरकर नावाच्या व्यक्तीनं लोखंडी रॉडनं या कुत्र्याच्या पिल्लाला मारहाण केली. या मारहाणीत कुत्र्याचं पिल्लू गंभीर जखमी झाले. संतापजनक ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. नाशिकच्या मखमलाबाद परिसरातल्या एकदंत अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात प्राणी क्रूरता निवारण अधिनियम कायद्यानूसार करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading