Nashik Central S13a124 Videos in Marathi

वसंत गीतेंची निवडणुकीच्या रिंगणातून माघार, हे आहे कारण; इतर टॉप 18 बातम्या

देशOct 3, 2019

वसंत गीतेंची निवडणुकीच्या रिंगणातून माघार, हे आहे कारण; इतर टॉप 18 बातम्या

नाशिक, 03 ऑक्टोबर: भाजप प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. नाशिक मध्य मतदारसंघातून इच्छुक होते. गिरीश महाजनांशी झालेल्या चर्चेनंतर गीतेंनी हा निर्णय घेतला आहे. यासोबत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारणातील महत्त्वाचे अपडेट्स क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.