#nasas

SPECIAL REPORT: पृथ्वीवर धडकणार धूमकेतू?

बातम्याMay 6, 2019

SPECIAL REPORT: पृथ्वीवर धडकणार धूमकेतू?

मुंबई, 6 मे: अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रामध्ये खळबळ निर्माण करणारी एक गोष्ट आज घडली. ती म्हणजे नासाच्या शास्त्रज्ञांनी येत्या 8 वर्षात एक धूमकेतू पृथ्वीवर आदळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र नेमकी या शक्यतेमागची सत्यता आहे तरी काय पाहा या स्पेशल रिपोर्ट.

Live TV

News18 Lokmat
close