Nasa Videos in Marathi

SPECIAL REPORT : 'नासा' खरंच कृत्रिम ढगांची निर्मिती करणार?

व्हिडिओJun 28, 2019

SPECIAL REPORT : 'नासा' खरंच कृत्रिम ढगांची निर्मिती करणार?

मुंबई, 28 जून : सोशल मीडियावर सध्या 'नासा' या आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थेच्या नावाने एक व्हिडिओ व्हायरलं झाला आहे. नासानं ढगांची निर्मिती करणारं मशीन तयार केल्याचा दावा त्या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. पण व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओ मागचं सत्य काय आहे? हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तसंच कृत्रिम पाऊस नेमका कसा पाडला जातो हे सुद्धा तज्ज्ञामार्फत समजावून सांगणार आहोत.

ताज्या बातम्या