#naryan rane

Showing of 1 - 14 from 161 results
SPECIAL REPORT : राणेंवर का आली 'दादा माझ्या मुलाला वाचवा' म्हणण्याची वेळ?

महाराष्ट्रJul 8, 2019

SPECIAL REPORT : राणेंवर का आली 'दादा माझ्या मुलाला वाचवा' म्हणण्याची वेळ?

वैभव सोनवणे, पुणे, 08 जुलै : दादा माझ्या मुलाला वाचवा, अशी विनवणी नारायण राणे यांनी चंद्रकांत पाटील यांना केली आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं असल्याचं स्पष्ट केलं. अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करणाऱ्या नितेश राणेंवर खुनाचा प्रयत्न केल्याचे कलम लावा, असंही पाटील म्हणाले.