#naryan rane

Showing of 1 - 14 from 155 results
VIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम

महाराष्ट्रDec 14, 2018

VIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम

शिवाजी गोरे,रत्नागिरी,14 डिसेंबर : नारायण राणे यांची शिवसेनेवर टीका करण्याची लायकी नसल्याची टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात रामदास कदम यांनी नारायण राणेंवर शाब्दिक हल्लाबोल केला. राणे आधी काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर भाजप झालं. आता आठवलेंचा पक्ष बाकी आहे असा टोलाही कदम यांनी राणेंना लगावला. ज्या शिवसेनेच्या जीवावर नारायण राणे यांनी हे वैभव कमावलं त्या राणेंची 'मातोश्री'वर बोलण्याची औकतं आहे का अशी टीका कदम यांनी केली. तसंच नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे. हा डाग रामदास कदम धुतल्याशिवाय राहणार नाही अशीही टीका रामदास कदम यांनी यावेळी केली.

Live TV

News18 Lokmat
close