#narendra modi

Showing of 27 - 40 from 1109 results
SPECIAL REPORT : अल्पसंख्याक समाजाची मनं जिंकण्यासाठी भाजपने कसली कंबर!

व्हिडिओMay 26, 2019

SPECIAL REPORT : अल्पसंख्याक समाजाची मनं जिंकण्यासाठी भाजपने कसली कंबर!

मुंबई, 26 मे : भाजपपासून अंतर ठेवून असलेल्या दलित आणि अल्पसंख्याक समाजाला चुचकारण्याचा आगामी काळात भाजपकडून केला जाणार आहे. नरेंद्र मोदींनी आपल्या पहिल्याच भाषणात याविषयीचे स्पष्ट संकेत दिले आहे. अल्पसंख्याक समाज ही विरोधकांची जमेची बाजू असून समाजातील या वर्गाचा विश्वास जिंकण्यासाठी आता भाजपनं कंबर कसली आहे.

Live TV

News18 Lokmat
close