#narendra modi

Showing of 14 - 27 from 945 results
Special Report : मोदी विरुद्ध ममता की ममता विरुद्ध राहुल?

बातम्याFeb 5, 2019

Special Report : मोदी विरुद्ध ममता की ममता विरुद्ध राहुल?

कोलकता, 05 फेब्रुवारी : कोलकतामध्ये सध्या ममता बैनर्जींच्या धरणं आंदोलनानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मात्र या तापलेल्या राजकीय वातावरणामागेही बरीच राजकीय गणितं दडलेली आहेत. २०१९ च्या निवडणुकीत होणाऱ्या मोदी विरुद्ध ममताच्या संघर्षाची ही राजकीय तालीम आहे, असं वरकरणी दिसत असलं तरी या संघर्षाला ममता विरुद्ध राहुल अशीही एक किनार आहे. या संघर्षामुळे २०१९ ची लोकसभा निवडणुक नेमकी किती रंगतदार होणार, याचीच जणू चुणूक आहे. त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट.

Live TV

News18 Lokmat
close