शोधा राज्य/ मतदार संघ

#narendra modi

Showing of 1 - 14 from 1069 results
अमित शहा यांना भाजपचे 'चाणक्य' का म्हणतात? पाहा SPECIAL REPORT

बातम्याMay 24, 2019

अमित शहा यांना भाजपचे 'चाणक्य' का म्हणतात? पाहा SPECIAL REPORT

नवी दिल्ली, 24 मे: भाजपच्या यशात पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच सिंहाचा वाटा आहे तो पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचा. देशाच्या सर्व भागाचा केलेला अभ्यास, पूर्व तयारी, प्रचंड मेहनत आणि जोरदार प्रचाराच्या जोरावर शहा यांनी पुन्हा एकदा विजय साकारला. याच गुणांमुळे अमित शाह यांना चाणक्य म्हटलं जातं.

Live TV

News18 Lokmat
close