देशात अशा प्रकारचे 16 मार्ग निवडण्यात आले आहे. त्यातला पहिला प्रयोग गुजरातमध्ये होणार आहे. गुवाहाटी, अंदमान निकोबार आणि यमुना ते उत्तराखंड अशा मार्गांवरही ही सेवा सुरू होईल.