News18 Lokmat

#narendra modi

Showing of 66 - 79 from 3532 results
युवकांसाठी पंतप्रधान मोदी आणणार ही खास योजना, पाहा 'मन की बात' UNCUT

बातम्याJul 28, 2019

युवकांसाठी पंतप्रधान मोदी आणणार ही खास योजना, पाहा 'मन की बात' UNCUT

नवी दिल्ली, 28 जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बातमधून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी केंद्र सरकार 29 ऑगस्टला युवकांसाठी खास योजना आणणार असल्याची घोषणा केली आहे. क्रीडा दिनानिमित्तानं प्राचिन खेळांना प्रोत्साहन देणार आहे. यासोबतच चंद्रयान-2, सोशल मीडिया इत्यादी विषयांवर मोदींनी जनतेशी संवाद साधला आहे.