#narendra modi

Showing of 14 - 27 from 3452 results
SPECIAL REPORT: 'बुजेट ते बही खाता' लाल कापडातला बजेटचा इतिहास

बातम्याJul 5, 2019

SPECIAL REPORT: 'बुजेट ते बही खाता' लाल कापडातला बजेटचा इतिहास

मुंबई, 05 जुलै: नवनिर्वाचित मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचं वर्णन म्हणजे कुठं हसू आणि कुठे आसू असंच करावं लागेलं. अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीयांच्या पदरात फारसं काही पडलेलं नाही. तर श्रीमंतांच्या खळखळाटाला या अर्थसंकल्पामुळे काही प्रमाणात चाप बसेल. त्याचवेळी भारतासारख्या शेतीप्रधान देशाची मदार असलेल्या शेतकऱ्यांसाठीही फारशा आकर्षक घोषणा करण्यात आलेल्या नाही. मात्र यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे देशाचं ड्रीम बजेट असल्याच्या शब्दात मोदींनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं. यंदाच्या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्यं म्हणजे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अर्थमंत्र्यानं हा अर्थसंकल्प सादर केला. तसंच यंदा पहिल्यांदाच ब्रीफकेसऐवजी चोपडीतून अर्थसंकल्प संसदेत आणण्यात आला.

Live TV

News18 Lokmat
close