#narendra modi

Showing of 1 - 14 from 2723 results
VIDEO : राज ठाकरेंनी केली नरेंद्र मोदी यांची मिमिक्री

व्हिडिओMar 19, 2019

VIDEO : राज ठाकरेंनी केली नरेंद्र मोदी यांची मिमिक्री

19 मार्च : लोकसभेच्या 2019 च्या निवडणुका लढवणार नाही अशी घोषणा केल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या भूमिकेचा खुलासा केला. मला कधीच लोकसभेची निवडणूक लढवायची नव्हती. देश सध्या एका संकटातून जातोय. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशावरचं संकट असून ते दूर झालं पाहिजे यासाठीच प्रचार करणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. ही निवडणूक कुठल्या पक्षांची नाही तर मोदी,शहांविरूद्ध आहे असंही ते म्हणाले. मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोदी आणि शहांच्या विरूद्ध काम करावे असं आवाहनही त्यांनी केलं.

Live TV

News18 Lokmat
close