#naredndra modi

पवारांच्या व्हायरल VIDEO वर मोदींनाही हसू आवरलं नाही, भाषणातून केली सडकून टीका!

बातम्याOct 13, 2019

पवारांच्या व्हायरल VIDEO वर मोदींनाही हसू आवरलं नाही, भाषणातून केली सडकून टीका!

गेल्या काही दिवसांआधी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा व्यासपीठावर एका कार्यकर्त्याला हाताने मागे सारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.