सुशांत सिंग (Sushant singh rajput) प्रकरणाची चर्चा अजून थंडावली नाही तोच ग्लॅमरवर्ल्ड अजून एकदा ड्रग्जप्रकरणात चर्चेत आलं आहे. काल पोलियांनी केलेल्या कारवाईत एका अभिनेत्रीला ताब्यात घेतलं गेलं.