Narayan Rane Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 212 results
नारायण राणे UNCUT : 'हिंमत असेल तर हे करा...' उद्धव ठाकरेंना दिलं थेट आव्हान

बातम्याFeb 18, 2020

नारायण राणे UNCUT : 'हिंमत असेल तर हे करा...' उद्धव ठाकरेंना दिलं थेट आव्हान

सिंधुदुर्ग, 18 फेब्रुवारी : मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर राणेंनी जोरदार टीका केली. सरकार पाडण्यासाठी ठाकरेंच्या आव्हानाची गरज नाही, असंही ते म्हणाले. हिंमत असेल तर नाणार रिफायनरी येणार नाही असा ठराव उद्धव ठाकरे यानी कॅबिनेटमध्ये करावा, असं आव्हानही त्यांनी दिलं. पाहा Uncut पत्रकार परिषद

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading