#narayan rane

Showing of 79 - 92 from 459 results
VIDEO: नवं राजकीय समीकरण...शरद पवार नारायण राणेंच्या भेटीला

बातम्याDec 3, 2018

VIDEO: नवं राजकीय समीकरण...शरद पवार नारायण राणेंच्या भेटीला

प्राजक्ता पोळ, प्रतिनिधी सिंधुदुर्ग, 03 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भेटीला जाणार आहेत. सध्या शरद पवार हे कोकण दौऱ्यावर आहेत त्यामुळे ते राणेंच्या कणकवलीच्या घरी त्यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकींच्या या मौसमात शरद पवार आणि राणे यांच्या भेटीला महत्त्व असल्याच्या चर्चा रंगत आहेत.