#narayan rane

Showing of 27 - 40 from 460 results
SPECIAL REPORT: भुजबळ आणि राणेंच्या पक्ष प्रवेशावर भाजप सेनेतही चेकमेट!

बातम्याSep 18, 2019

SPECIAL REPORT: भुजबळ आणि राणेंच्या पक्ष प्रवेशावर भाजप सेनेतही चेकमेट!

सिंधुदुर्ग, 18 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाशिकमध्ये असतानाही भुजबळ अनुपस्थित होते. त्यामुळे भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यात भाजप राणेंना पक्षात घेणार असेल तर शिवसेना भुबळांना पक्षात घेवू शकते असं कळतंय. पाहुयात या संदर्भातील विशेष रिपोर्ट...