Narayan Rane

Showing of 14 - 27 from 468 results
राणेंच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

बातम्याOct 16, 2019

राणेंच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

शिवसेनेशी कटुता संपवायला आपण तयार आहोत असं राणे यांनी म्हटलं होतं. पण राणे आणि शिवसेनेचं भांडण पाहता उध्दव ठाकरे कणकवलीच्या सभेत काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.