Nano Car

Nano Car - All Results

VIDEO : चालत्या नॅनोने घेतला अचानक पेट, बघता-बघता कार जळून खाक

बातम्याDec 21, 2018

VIDEO : चालत्या नॅनोने घेतला अचानक पेट, बघता-बघता कार जळून खाक

नाशिक, 21 डिसेंबर : नाशिक-मुंबई महामार्गावर चालत्या गाडीने पेट घेतला आहे. नाशिकच्या इंदिरा नगर परिसरातील ही घटना आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. टाटा नॅनो कारला ही आगग लागली आहे. 4 दिवसात चालत्या वाहनांना आग लागण्याची ही 5वी घटना आहे.

ताज्या बातम्या