#nandurbar s13p01

VIDEO : मौनीबाबा नाहीये, अमित शहांची मनमोहन सिंगांवर टीका

व्हिडीओOct 19, 2019

VIDEO : मौनीबाबा नाहीये, अमित शहांची मनमोहन सिंगांवर टीका

नंदूरबार, 19 ऑक्टोबर : नंदूरबारमध्ये आज भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. भाजपचे उमेदवार भरत गावित यांच्या प्रचारासाठी आज अमित शहा नंदूरबारमध्ये होते. यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलंय.