#nanded

Showing of 1 - 14 from 125 results
नांदेड दक्षिणमध्ये भाजप-सेनेत चढाओढ, वंचित फॅक्टर महत्त्वाचा

बातम्याSep 21, 2019

नांदेड दक्षिणमध्ये भाजप-सेनेत चढाओढ, वंचित फॅक्टर महत्त्वाचा

लोकसभा निवडणुकीत हेमंत पाटील यांनी शेजारच्या हिंगोलीमधून निवडणूक लढवली आणि ते विजयीही झाले. त्यामुळे नांदेड दक्षिणमधून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील या शिवसेनेच्या उमेदवार असतील, असा कयास आहे.