#nanded

Showing of 40 - 53 from 214 results
VIDEO : पश्चिम बंगालमध्ये कमळ उमळणार का? मोदी म्हणतात...

व्हिडिओApr 9, 2019

VIDEO : पश्चिम बंगालमध्ये कमळ उमळणार का? मोदी म्हणतात...

09 एप्रिल : पश्चिम बंगालमध्ये भाजप यश मिळवेल का? असा प्रश्न विचारला असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात भाजपची लाट आहे आणि भाजपला यात नक्की यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेटवर्क 18 ला खास मुलाखत दिली. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ आणि सीईओ राहुल जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.