#nanded

Showing of 14 - 27 from 204 results
VIDEO : मोदींच्या INS विराटच्या वक्तव्यावर माजी नौदलप्रमुखांचा 'सर्जिकल स्ट्राईक'!

बातम्याMay 9, 2019

VIDEO : मोदींच्या INS विराटच्या वक्तव्यावर माजी नौदलप्रमुखांचा 'सर्जिकल स्ट्राईक'!

मुंबई, 06 मे : राजीव गांधींनी आयएनएस विराटचा वापर सहलीसाठी केला नाही, ते अधिकृत दौऱ्यावरच होते, असं स्पष्टीकरण दिलंय तत्कालीन नौदलप्रमुख एल. रामदास यांनी. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य खोटं असल्याचं ते म्हणाले आहे. एल. रामदास हे स्वतः त्यावेळी आयएनएस विराटवर उपस्थित होते. त्याचा फोटोही त्यांनी प्रसिद्ध केला. राजीव गांधींसोबत एकही परदेशी पाहुणा नव्हता, खासगी किंवा कौटुंबिक कारणासाठी INS विराट कधीच वापरण्यात आली नाही, अशा शब्दांत रामदास यांनी मोदींचे आरोप खोडून काढले. राजीव गांधींनी सुट्टी घालवण्यासाठी आयएनएस विराटचा वापर केला, असा आरोप पंतप्रधान मोदींनी २ दिवसांपूर्वी केला होता.

Live TV

News18 Lokmat
close