#nanar refinery project

VIDEO: नाणार प्रकल्प रद्द झाल्यानं स्थानिकांचा विजयोत्सव

महाराष्ट्रMar 16, 2019

VIDEO: नाणार प्रकल्प रद्द झाल्यानं स्थानिकांचा विजयोत्सव

रत्नागिरी, 16 मार्च : नाणार रिफायनरी रद्द झाल्यानं स्थानिकांचा विजयोत्सव साजरा केला. यानिमित्तानं आज प्रकल्प विरोधी संघटना आणि ग्रामस्थांनी मिळून विजयी मिरवणूक काढली. पडवे गावातून निघालेली ही विजयी मिरवणूक राजापूर शहरात पोहोचली. हा विजयोत्सव दोन दिवस साजरा करण्यात येणार असून, त्यात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.