#nanar project

Showing of 1 - 14 from 17 results
VIDEO: 'नाणार'वर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले...

व्हिडिओMar 3, 2019

VIDEO: 'नाणार'वर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले...

मुंबई, 3 मार्च : 'नाणार' प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यात आल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिलेत. तसंच आपला कोणत्याही प्रकल्पाला विरोध नसल्याचं स्पष्ट करत, विकासाच्या आड शिवसेना येणार नाही असं त्यांनी सांगितलं. मात्र जनतेला जे नको त्यासाठी विरोध करतच राहणार असंही त्यांनी यावेळी सांगितलं.