#nana patole

Showing of 1 - 14 from 17 results
नाना पटोलेंच्या 'या' निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मतभेद; पाहा SPECIAL REPORT

बातम्याAug 21, 2019

नाना पटोलेंच्या 'या' निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मतभेद; पाहा SPECIAL REPORT

प्रशांत लीला रामदास (प्रतिनिधी) नवी दिल्ली, 21 ऑगस्ट: काँग्रेस नेते नाना पटोले यांची पोलखोल यात्रा सुरू होण्याआधीच विघ्न निर्माण झालंय. राज्यात सत्ताधारी शिवसेना भाजपच्या वेगवेगळ्या यात्रा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचीही शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पोलखोल यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाना पटोलेंच्या पोलखोल यात्रेमुळे नाराजी निर्माण झाली आहे. नाना पटोले परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.