नीलिमा कुलकर्णी (प्रतिनिधी)मुंबई, 03 सप्टेंबर: अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी गणरायाची सोमवारी प्राणपतिष्ठापना करण्यात आली. नाना पाटेकर यांच्या गणेशोत्सवाच्या आठवणी जाणून घेण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधी नीलिमा कुलकर्णी यांनी खास बातचीत केली आहे.