#nana patekar

Showing of 14 - 27 from 56 results
'सगळ्यात संस्कारी अभिनेत्याने माझ्यावर बलात्कार केला', लेखिका विनता नंदांचा आरोप

बातम्याOct 9, 2018

'सगळ्यात संस्कारी अभिनेत्याने माझ्यावर बलात्कार केला', लेखिका विनता नंदांचा आरोप

'मी टू' चळवळीत आता अनेकांवरील गंभीर आरोप समोर येत आहे. सिनेसृष्टीतील संस्कारी अभिनेत्याने माझ्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप लेखिका विनता नंदा यांनी केला आहे. कोणतंही नाव न गेता त्यांनी यासंदर्भातली पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.