अभिनेत्री जेनेलिया डिसूझा (Genelia D'Souza), कपिल शर्मा (Kapil Sharma), हरमन बावेजा (Harman Baweja) तसंच नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या भूमिका असणारा हा सिनेमा 10 वर्षांनी थेट टेलिव्हिजनवरच प्रदर्शित होणार आहे.