निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराच्या तोफा थंड व्हायच्या आधी काँग्रेस आणि भाजपने पत्रकार परिषद घेतली. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी नेमकी एकाच वेळी पत्रकार परिषद घेतली.