News18 Lokmat

#nalasopara

Showing of 1 - 14 from 38 results
VIDEO: नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात अग्नितांडव, 20 ते 25 दुकानं जळून खाक

बातम्याJun 2, 2019

VIDEO: नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात अग्नितांडव, 20 ते 25 दुकानं जळून खाक

पालघर, 2 जून: नालासोपारा पूर्व रेल्वे स्थानक भागात जाधव मार्केटमध्ये आग लागली असून जवळपास 20 ते 25 दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी होती. पहाटे 5च्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.