नालासोपारा, 18 ऑक्टोबर : बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांच्या प्रचारासाठी 'चला हवा येवू द्या' फेम भाऊ कदम आणि श्रेया बुगडे यांनी प्रचार रॅलीमध्ये सहभाग घेतला. यावेळी श्रेया बुगडे आणि भाऊ कदम यांनी क्षितीज ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्यात.