#nagpur

Showing of 1 - 14 from 743 results
VIDEO: कुख्यात डॉनसोबत पोलिसांनी भर चौकात धरला ठेका!

व्हिडिओSep 20, 2018

VIDEO: कुख्यात डॉनसोबत पोलिसांनी भर चौकात धरला ठेका!

नागपूर, 20 सप्टेंबर : नागपूरातील कोतवाली पोलीस स्टेशनमधील एक शिपाई गुन्हेगारांसह नाचगाणे करीत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या व्हीडीओमुळे शहर पोलिसात खळबळ उडालीय. शिवाय या डाॅनसोबत डान्सच्या या व्हिडिओमुळे पोलिसांची चांगलीच फजिती झाली आहे. या व्हिडिओमध्ये कोतवाली पोलीस स्टेशनमधील शिपाई ताजबागचा गँगस्टर आबू आणि शांतीनगरमधील गुन्हेगार अशोक बावाजी याच्यासोबत दिसून येत आहे. दोन्ही गुन्हेगार शिपायासोबत नाचगाणे करीत मौजमजा करीत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यावर असं दिसून येतं की, गुन्हेगारांनी एका पार्टीचं आयोजन केलं असून त्यात पोलीस शिपाईसुद्धा सहभागी झाले आहेत.

Live TV

News18 Lokmat
close